कृत्रिमप्रज्ञा! वरदान की आपत्ती!!
या विश्वात मनुष्य हा सर्वांत हुशार किंवा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. मानवाच्या उत्पत्तीपासून आजवरचा त्याने केलेला प्रवास व विकास हा स्तिमीत करणारा आहे. जगण्याच्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर मानवाने अनेकविध शोध लावले. काही समाजाच्या दृष्टीने हितकारक तर काही अत्यंत हानिकारक व विध्वंसक. भूतकाळात लावलेल्या अनेक शोधांच्या आधारावर नवे तंत्रज्ञान बेतलेले आहे. वर्तमानकाळातही अधिकाधिक संशोधन करून …